PROMO - दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर Dr. पुरुषोत्तम राजीमवले यांच्या सह "वेद आणि मंत्र घोष"

  • 3 years ago
पूजा, विधी, मुहूर्त या सर्व गोष्टींना उत्सवाच्या प्रसंगी अतिशय महत्त्व असते. त्या बरोबरच महत्त्व असते, ते म्हणजे मंत्रोच्चारांना! त्यामुळे वातावरण निर्मिती होते तसेच अन्यही अनेक फायदे होतात, तर सहभागी व्हा Dr. पुरुषोत्तम राजीमवाले यांचा सोबत "वेद आणि मंत्र घोष" करण्यासाठी..

#Lokmatbhakti #DrPurushottamRajimwale #Mantraghosh

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended