कोरोना योद्धे म्हणजे असे योद्धे की जे आपल्या स्वत:चा व त्याचबरोबर आपल्या परीवाराचा विचार न करता समाजाची सेवा करण्यामद्ये मग्न असतात. या व्यक्तींनी जेव्हापासून आपल्या देशामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे तेव्हापासून एक दिवस सुद्धा विश्रांती न घेता आपलं कर्तव्य निभावत होते. त्यामुळे त्यांची मानसिक दृष्ट्या आणि शारीरीक दृष्ट्या फार बिकट अवस्था झाली आहे. या योद्ध्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून जे अहोरात्र काम केले आहे त्यामुळे त्यांना आता विश्रांतीची सक्त गरज आहे. यांमध्ये पोलिस, डॉक्टर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सद्गुरुंनी कोरोना योद्धांना काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
Be the first to comment