Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
आपल्याला जीवनामध्ये समाजातील काही लोक जे व्यक्ती देवाची मनापासून भक्ती करतात त्यांना देव पावतो का? असा प्रश्न नेहमी विचारतात. आपली जर देवावर नितांत भक्ती, श्रद्धा व विश्वास असेल तर देव आपल्याला आपल्या संकटसमयी नक्कीच मदतीला धावून येतो असा त्यांचा समज आहे. आपण देवाची जर प्रामाणिक पद्धतीने भक्ती केली तर देव आपल्याला नक्कीच पावतो, पण एक टाईमपास म्हणून जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल तर देव तुम्हाला कधीच पावणार नाही. त्यामुळे जीवनामध्ये आपण कधीही कोणाच्या सांगण्याने वाईट मार्गावर किंवा कोणाबद्दल आपल्या मनामध्ये वाईट द्वेष येऊ नये तेव्हाच आपल्याला परमेश्वर साथ देईल. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देव पावतो का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended