Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
आज जगामध्ये प्रत्येक सजीव जातीच्या ह्रदयामध्ये देव हा लपलेला असतो. पण तो कोणत्या तरी रूपामध्ये आपल्या भक्तांची सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो. खरं तर प्रत्येकामध्ये देव हा लपलेला असतो. आपण मात्र देवाला शोधण्यासाठी इतर ठिकाणी जात असतो. आयुष्यामध्ये आपण काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. जीवनामध्ये आपले मन आपल्याला जे सांगत असते त्यावर आपण विश्वास न ठेवता इतर गोष्टींवरती विश्वास ठेवत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी ह्रदयात देव आहे म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended