विकासाचं तंत्रज्ञान कोणते ? Sadhguru | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपण आजवर बाह्य जगात मोठ्या प्रमाणात Engineering केल्यामुळे आज जगात आपल्याकडे खूप सोयी आणि सुविधा आल्या आहेत. कुठल्याही पिढीनं विचारसुद्धा केला नसेल इतका आराम आणि सोयीसुविधा आपल्याला मिळाल्या आहेत. या ग्रहावरची सर्वात आरामात असेलेली पिढी असूनही, आपण सर्वात शांत-समाधानी पिढी आहोत असं म्हणू शकत नाही. अनेक प्रकारांनी ही पिढी सर्वांत तक्रारखोर पिढी बनत आहे; कारण आपण बाहेरची काळजी घेतोय, पण आपल्या आंतरीकतेसाठी काहीच केलं नाहीये? बाहेरच्या जगाचं Engineering केलंय, पण आपण स्वतःला हवं तसं Engineer करू शकलोय का ? तर आपली संपूर्ण यंत्रणा, हे शरीर, हे मन,आपल्या आतली Chemistry, हवी तशी Engineer करण्याचा एक मार्ग आहे.

#InnerEngineering #Lokamatbhakti #sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended