Yeu Kashi Tashi Me Nandayla | मालविका बनली नलू ,"तू तरी केस विंचर

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मालविकाने नलूची भूमिका साकारली. नलू आणि तिच्यासारखी हुबेहूब दिसणाऱ्या मालविकाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय या दोघींच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया घेऊया या व्हिडिओमध्ये. Reportet- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended