झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत गेल्या आठवड्यात डॉ. निर्दोष सुटून वाड्यात परत आले आहेत. पण आता चंदा नावाचं संकट त्याच्या मानेवर आहे. ती चंदा डॉक्टरला सतत टॉर्चर करतीये. काय घडलं मालिकेत बघूया त्याची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Be the first to comment