जय भवानी जय शिवाजी मालिकेत अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे या भूमिकेत आहेत. या भूमिकेसाठीची मेहनत त्यांनी शेअर केली. Watch this video to know more. Senior Correspondent - Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor-Omkar Ingale.
Category
😹
Fun