stolen vehicles at Hingoli :चोरीच्या गाड्या खरेदीसाठी तोबा गर्दी |police headquarters | Sakal Media

  • 3 years ago
stolen vehicles at Hingoli :चोरीच्या गाड्या खरेदीसाठी तोबा गर्दी |police headquarters | Sakal Media
हिंगोली (Hingoli) : हिंगोलीच्या पोलिस मुख्यालयामध्ये (Hingoli Police Headquarters)चोरीच्या गाड्या लिलावात विकण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. चोरीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी पोलिस मुख्यालयात तोबा गर्दी. (crowd at the police headquarters) कोरोना (Coronavirus) नियमांचा फज्जा. पोलिस मुख्यालयातच नियम धाब्यावर. (crowd to buy stolen cars)
#Hingoli #hingolipoliceheadquarters #Coronavirus #Lockdown #StolenCars

Recommended