भाई जगतापांचा 'तो' व्हिडिओ ट्विट करत केशव उपाध्येंनी त्यांना टोला लगावला आहे

  • 3 years ago
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते भाई जगताप यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.

#BhaiJagtap #keshavupadhye #PetrolHike #Congress #BJP