Swarajya Janani Jijamata: सर्जिकल स्ट्राईकसाठी महाराजांनी अशी केली तयारी | History of Lal Mahal

  • 3 years ago
सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून केलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक बघायला मिळणार आहे. त्यासाठी लाल महालाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापली तो प्रसंग चित्रित झाला आहे. नेमका हा सगळं थरार काय आणि कसा घडला हे जाणून घेऊया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale