2 years ago

'जेके तळपदे'शी मनमोकळ्या गप्पा; The Family Man2 चे किस्से |Sharib Hashmi|The Family Man 2|Sakal Media

Sakal
Sakal
'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये जेके तळपदेची भूमिका साकारणारा अभिनेता शारीब हाश्मीची खास मुलाखत. शारीबची या भूमिकेसाठी कशी निवड झाली, त्याच्या स्ट्रगलिंगचा काळ, प्रसिद्धी मिळाल्यानंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया, मराठी भाषेविषयीचं प्रेम यांविषयी मनमोकळ्या गप्पा.

Sharib Hashmi (JK) shared memories about The Family Man2. News about The Family Man Second Season.

Browse more videos

Browse more videos