Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गोव्यात काल रात्रीपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. राज्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना काल पावसाने झोडपुन काढले.
आज गोव्यातील कोळब॔ काणकोण समुद्रकिनाऱ्यावर दूपारपासून मोठ मोठ्या रूद्र लाटानी धडक दिली. यात समुद्रकिनार्यालगतचा रस्ताही वाहून गेला आहे. समुद्र किनारी असणाऱ्या होड्यांमध्ये आणि काही घरांमध्ये ही पाणी शिरलंय


राज्यात ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस पडत आहे गोव्याच्या किनारपट्टी भागात या वादळी वाऱ्याचे रौद्र रूप बघायला मिळत आहे.
अशाच गोव्यातील हवामानाबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक पेज ला भेट द्या.


video credits: सोयरु कोमारपंत

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended