Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/29/2021
झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांमध्ये वादळवाट या मालिकेचं नाव हमखास घेतलं जातं. या मालिकेची कथा चौधरी कुटुंबाभोवती फिरते. या मालिकेने प्रेक्षकांची खूप पसंती मिळवली होती. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार बघायला मिळाले. त्यांची ऑफ कॅमेरा काय धमाल चालायची, आणि काय किस्से घडले आहेत बघूया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : POoja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended