Happiest Moments Of Ruchita Jadhav & Anand Mane's Full WEDDING Ceremony

  • 3 years ago
अभिनेत्री रुचिता जाधवने ३ मे ला आनंद माने याच्याशी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या घरातील लोकांमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. बघूया तिच्या लग्नातील काही खास क्षण. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale