Swwapnil Joshi's Son राघवचा ENGLISH बोलण्याचा CONFIDENCE | गाड्यांची नावं सांगण्यात राघव पास

  • 3 years ago
अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या मुलांसोबत मजा करतो, त्यांचा अभ्यास घेतो. त्याच प्रमाणे नुकतंच त्याने राघवचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राघव गाड्यांची नावं आणि त्यांचं spelling बोलून दाखवतोय. बघूया त्याला जमलंय का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale