पुण्यात लॉकडाउनची गरज नाही - महापौर मुरलीधर मोहोळ

  • 3 years ago
मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना बुधवारी मुख्यमंत्र्यांना केली. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी असल्याचा दावा केला आहे. तसंच लॉकडाउनची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

#MurlidharMohol #Pune #Coronavirus #Lockdown #Covid19

Recommended