सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन

  • 3 years ago
सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका करत त्यांनी निषेध आंदोलन केलं.