महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रावरील लस संपली -|Sakal Media | Aurangabad

  • 3 years ago
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या बन्सीलाल नगर येथील आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रावरील लस संपलेली आहे (व्हिडिओ : सचिन माने)
#sakalmedia #vaccine #maharashtra #covidcases

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended