अन्यथा जेलमध्ये बसलेले बरं; व्यापा-यांची भावना : शिवेंद्रसिंहराजे भाेसले | Satara | Sakal Media |

  • 3 years ago
अन्यथा जेलमध्ये बसलेले बरं; व्यापा-यांची भावना : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

सातारा : जास्ती जास्त काय हाेणार 144 कलम याचा भंग हाेईल. गुन्हे दाखल हाेतील. धंदा बंद ठेवून, व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेले बरं अशी भावना व्यापा-यांची हाेईल. जिल्हा आणि राज्य शासनाने साेमवार ते शुक्रवार या कालावधीसाठीचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केले आहे.

Video - नरेंद्र जाधव , सातारा

#satara #lockdown #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.