नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस; गारपिटीने पिकांचे नुकसान | Nashik | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा व गहु, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक गारपीट सुरू झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तात्काळ शिवार पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी , अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे
#nashik #sakalmedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended