बजेटचा 'अर्थ' काय? करदात्यांसाठी काय तरतूद? | Union Budget 2021 | Sakal Media |

  • 3 years ago
बजेटचा 'अर्थ' काय?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑडिटची मर्यादा वाढली आहे तर, जीएसटी ऑडिट काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कर सल्लागार सुकृत देव यांनी माहिती दिली आहे.
Union Budget 2021-22
Budget 2021-22
union budget news in marathi
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended