उस्मानाबादमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्णयाचे स्वागत | Usmanabad | Maharashtra | Sakal

  • 3 years ago
उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बाबतीत आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन शिक्कामोर्तब झाल्याची वार्ता येताच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार ओम राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,संजय पाटील दुधगांवकर, प्रविण कोकाटे, भिमा जाधव, मसुद शेख, उमेश राजेनिंबाळकर,पप्पू मुंडे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र- मुकेश नायगांवकर उस्मानाबाद.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended