कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- जिल्ह्यात मध्यरात्रीपर्यंत कोरोनाचे नवीन 40 रुग्ण : 20 रुग्ण कोल्हापूर शहरातील

- गोकुळ मधील सत्ता उलथवून लावू, : पालकमंत्री सतेज पाटील

- पतीच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नीने दोन मुलींसह केली आत्महत्या

- छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये होणार बहुउद्देशीय सभागृह

- प्रियसीला खुश करण्यासाठी घरफोडी केल्याची चोरट्याची धक्कादायक कबुली

- इचलकरंजी : आर्थिक वादातील मध्यस्थीच्या कारणावरून नगरसेविकेच्या पतीवर चाकू हल्ला आरोपी अटके नंतर कारण आले पुढे





बातमीदार : लुमाकांत नलवडे

व्हिडिओ : मोहन मिस्त्री

Recommended