कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

- दुर्मिळ होणाऱ्या चित्रबलाक पक्षी उत्तरेश्‍वर पेठ येथे जखमी अवस्थेत सापडल्याने केअर संस्थेने चित्रबलाकवर उपचार सुरु केले.

- आज विधानसभा निवडणूकीची वर्षपूर्ती झाली. राज्यात सर्वाधिक आमदार असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.

- कोरोनामुळे होणारा मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी आरोग्य तपासणी मोहिम तीव्र करा, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

बातमीदार - अमोल सावंत
व्हिडीओ - नितीन जाधव

Recommended