पुणे : नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने 18 वाहनांना चिरडले | Sakal Media |

  • 3 years ago
पुणे : नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने 18 वाहनांना चिरडले

पुणे : मुंबई-बंगलुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 10 दुचाकी व 8 चारचाकी वाहनाना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार 4 जणाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.

(व्हिडिओ : विठ्ठल तांबे, विश्वजीत पवार)
#sakal #sakalNews #MarathiNews #Pune #NavaleBridge #MumbaiBanglorHighway #PuneAccident


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.