लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला विद्युत रोषणाई करण्यात आली | Sakal Media |

  • 3 years ago
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला विद्युत रोषणाई करण्यात आली
पुणे : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त सारसबाग येथील त्यांच्या स्मारकाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (व्हिडिओ - शहाजी जाधव )
#SakalMedia #SakalNews #Sakalvideo #Pune #PuneSakal #PuneVideo #Lighting

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.