राफेलमुळे भारताची हवाई क्षमता वाढणार | Latest Marathi News | Marathi News | Rafael | Sakal Media |

  • 3 years ago
भारतात आज अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाच राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. हरियाणाच्या अंबाला एयरबेसवर ही विमाने दाखल झाली असून सुरक्षितेच्या कारणास्तव अंबालाच्या ४ गावात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. या भागात फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग तसेच ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते.
#Rafael #India #Airforce #Ambala #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended