क्षण बहराचे :सायकलप्रवासातून जीवनप्रवासाचा आनंद घेणारं कुटुंब | Latest Marathi News I Sakal Media |

  • 3 years ago
उल्हास जोशी यांनी सायकलीला आनंदप्राप्तीचं वाहन बनवलं आहे.
आई- वडील सायकल चालवत असत . तो संस्कार झालेले जोशी गेली पन्नास वर्षे सायकलवरून खूप फिरतात. पत्नी गायत्री, मुलगा नचिकेत व मुलगी पद्मिनी हे सगळे मिळून दूरवरची भटकंती सायकलीवरूनच करतात. भारतातील अनेक राज्ये, हिमालयातील खडतर भाग व युरोपातील काही देश सायकल प्रवासातून त्यांनी जवळून अनुभवले आहेत. जातील तेथे मित्र जोडले गेले.
पुण्यात राहात असल्याने दर रविवारी अनेकांना सोबत घेऊन ते सायकल पर्यटन करतात.
( नीला शर्मा )

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.