गर्भवतींनो घाबरू नका, बाळाला नाळेद्वारे होत नाही कोरोना

  • 3 years ago
औरंगाबाद: कोरोना विषाणू हा तुलनेने मोठा असतो, त्यामुळे नाळेद्वारे बाळाला कोरोना होत नाही. गरोदरपणात कोरोना पॉझिटिव्ह असला तरी होणाऱ्या बाळाला धोका नाही, गर्भवतींनो घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठीच जीव धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये बसतो आहोत, लॉकडाऊन मध्ये दवाखान्यात जाण्यासाठीही घाबरू नका अशी आर्त साद कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा देवधर यांनी गर्भवतींना घातली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय सकाळचे बातमीदार सुषेन जाधव यांनी.
(व्हिडिओ: सचिन माने)

#Gynecologist #DrPrerna_Deodhar
#Coronavirus #Covid19 #ViralVideo #MaharashtraNews #KamalnayanBajaj #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news