घरगुती व्यवसायातून केली लॉकडाउनवर मात

  • 3 years ago
अकोला: कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा आळा घालण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत चार वेळा लॉकडाउन घोषित केला. लोकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसायावर गंडांतर आले. मात्र अकोला येथील मीना चंद्रकांत नाकट यांनी घरगुती शेवया तयार करण्याच्या व्यवसायातून प्रतिकूल परिस्थितीवर मत केली. याकामत त्यांना पती चंद्रकांत नाकट यांची मोलाची साथ मिळाली.

#akola #lockdown #corona #business #women #viral #viralvideo #sakal #marathinews