तेच तेच खेळ खेळून कंटाळलात..मग हे खेळ खेळाचं

  • 3 years ago
भुसावळ : महिनाभरापासून कॅरम, पत्ते, बुध्दिबळ खेळुन कंटाळलेल्या लोकांसाठी. भुसावळच्या अहिल्यादेवी कन्या शाळेचे शिक्षक प्रशांत देवरे यांनी तयार केलेले खेळ. आतापर्यंत त्यांनी वीस घरगुती खेळ तयार करुन सोशल मिडियावर टाकले. देशभरात एक हजार ४५८ लोकांपर्यंत हे खेळ पोहचत आहेत. खेळाची माहिती हिंदी व मराठी भाषेतुन देतात. त्यांचे खेळ नशिराबादच्या एका मित्राने इंग्लंडमधील त्यांच्या नातेवाईकांना पाठविले आहे.

Recommended