Earth Day : आपण या पृथ्वीचे केवळ अंश आहोत : पृथ्वीराज तौर

  • 3 years ago
अमेरिकेतील सिएटल या राजाने रेल्वेलाईनसाठी आदिवासींच्या जमिनी हडप करणा-या सत्ताधाऱ्यांना जे पत्र लिहिले होते. त्या पत्राचा एक सुंदर असा मराठी अनुवाद नांदेडचे प्रा. पृथ्वीराज तौर यांनी केला आहे. 'आपण या पृथ्वीचे केवळ अंश आहोत',असे त्या अनुवादाचे शीर्षक आहे.हा अनुवाद पुण्याच्या प्रतिमा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. आज वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या पत्राचे वाचन तौर यांनी केले आहे.
(व्हिडिओ : सचिन डोंगळीकर, नांदेड)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews