दूर रहे कर बात करोना जाये!
- 3 years ago
यवतमाळ : देशात कोरोना व्हायरस दाखल झाला असून, अनेकांना आपल्या कवेत घेतले आहे. अशावेळी "दूर रहे कर बात करोना जाये...' मिश्र रागातील शास्त्रीय संगीत... कलावती, झिंझोटी आणि जनसंमोहिनी या रंगांच्या छटांवर आधारित एक गीत यवतमाळ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर प्रा. माणिक मेहरे यांनी गायले खास सकाळच्या वाचकांसाठी. (व्हिडिओ : प्रसाद नायगावकर)
#CoronaVirus #Song #Doctor #Yavatmal #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral
#CoronaVirus #Song #Doctor #Yavatmal #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral