Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महाराष्ट्रासाठी नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सर्व स्तरावर सुरू आहे. हा शोध विदर्भातील वऱ्हाडपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री निवडीबद्दल झालेला हा संवाद ऐकून तुम्हाला काय वाटते? हे महोदय मुख्यमंत्री बनायला तयार आहेत. मात्र यांना आधी सुरक्षा हवी. सांगा बनवायचे का यांना मुख्यमंत्री?

Category

🗞
News

Recommended