#KaranRajkaran | Interaction with student and citizens in Sadashiv Peth | Loksabha 2019

  • 3 years ago
#कारणराजकारण #भाग2
मुक्काम पोस्ट : सदाशिव पेठ

पुणे लोकसभा मतदारसंघात आम्ही आहोत.

पुण्यात राहणारा स्पर्धा परीक्षेचा मोठा वर्ग आणि स्थानिक नागरिक यांच्याशी चर्चा करणार आहोत...

#चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट.

आपल्यालाही सहभागी व्हायचंय...?
कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग

पाहात राहा #कारणराजकारण

(सहभाग : Dnyanesh Sawant, Pranita Marne)

Recommended