Water Crisis in Hingoli | one tanker water for 600 people

  • 3 years ago
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील संघा नाईक तांडा येथे सहाशे लोकसंख्येच्या गावाला एका टँकरने पाणीपुरवठा होतो. टँकर गावात येताच टँकर वर चढून पाईप टाकण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ होत आहे. यातून अपघाताची शक्यताही असते. #WaterIssu #Tanker #Hingoli #Drought