सचिनलाही आवरला नाही गल्ली क्रिकेटचा मोह | Sachin Tendulkar Gully Cricket Viral Video

  • 3 years ago
क्रिकेटची मैदानं गाजवणाऱ्या, लॉर्ड्स वानखेडे सारख्या स्टेडीयमवर विश्वविक्रम केलेल्या क्रिकेटच्या देवाला, म्हणजेच सचिन तेंडुलकरलाही गल्ली क्रिकेट खेळायचा मोह आवरला नाही. मुंबईतील वांद्राच्या रस्त्यावर त्याने नेहमीप्रमाणे आपली बॅट घुमवली. हा व्हिडीओ वरूण सिंग या तरूणाने इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहे.