0511 agro goat pkg MPEG1 High Quality

  • 3 years ago
सांगली जिल्ह्यातला गोंधीलवाडीचा भाग तसा दुष्काळी पट्ट्यातला. या गावात संदीप सिसाळांची ७ एकर शेती आणि पारंपरिक शेळीपालनाचा व्यवसाय आहे. १० वर्षांपूर्वी त्यांनी शेळीपालनाच्या व्यवसायात आधुनिकता आणली. त्याचा चांगला फायदा त्यांच्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी झालाय. आज शेळीपालनातून त्यांना वार्षिक १० लाखांपेक्षा जास्तीचा नफा मिळतोय.