लव्ह सेक्स धोका... (व्हिडिओ) बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचं भूत फिरायला लागल आहे. यावेळी ते दिग्दर्शक दिबांकर बॅनर्जीच्या मानगुटीवर जाऊन बसलय. त्याच्यावर आरोप केलाय तो पायल रोहतागीने. पण या प्रकरणातील सत्य काय याबद्दल मात्र अजूनही संदिग्धता आहे.