येऊ कशी तशी मी नांदायला 27th April Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marath

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू रागात ओमला तिखट पोळ्या खाऊ घालते. पण तिला ओमची खूप काळजी वाटत असते. त्यावरून स्वीटूला ही त्याच्याबद्दल प्रेम वाटत हे दिसून येतं. आता ओम आणि स्वीटूमधलं हे प्रेम कसं खुलणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale