Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत नुकतंच साजिरीने वडिलांसाठी ऑटोमोटिव्हचं दुकान थाटून दिलं आहे. त्याच सीनशी मिळता जुळता प्रसंग किरण माने यांच्या खऱ्या आयुष्यात घडला आहे. काय आहे त्यांचा अनुभव बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended