Celebrity Weekly Trend - EP. 47 | सध्या 'हे' कलाकार काय करतात? | Siddharth Chandekar, Rohan Gujar

  • 3 years ago
मराठी मालिका आता कुठे पुन्हा ट्रॅकवर येत होत्या पण पुन्हा lockdown लागला. मालिकांचे शूट सुद्धा थांबले आहेत. पण कलाकार त्यांची सेटवरील धमाल, ऑफ कॅमेरा मजा आणि आता घरी राहिल्याने कोणते कलाकार काय करत आहेत हे बघूया आजच्या Weekly Trend मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended