"फडणवीसांना सरकार पाडण्यासाठी माझ्या शुभेच्छा"

  • 3 years ago
राज्यात करेक्ट कार्यक्रम करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवेसना खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या त्यांना कायम शुभेच्छा असल्याचं मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत.

#SanjayRaut #DevendraFadnavis #Shivsena #BJP #Maharashtra