Dakkhancha Raja Jyotiba: Gudi Padwa Special | ज्योतिबाच्या राज्यभिषेक सोहळ्याचा राजेशाही थाट

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत ज्योतिबाचा राज्यभिषेक सोहळा पहायला मिळणार आहे. पहा या सोहळ्याची खास झलक. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.