बऱ्याच मराठी कलाकारांचं त्यांच्या सिनेमा, भूमिका, डान्स यांसोबतच प्राणी प्रेम सुद्धा खूप आहे. त्यापैकीच संस्कृती बालगुडे आणि सुयश टिळक यांनी नुकतंच त्यांच्या आवडत्या प्राण्यांसोबत cute व्हिडीओ शेअर केला आहे. बघूया त्यांचं हे प्राणीप्रेम. Reporter :Pooja Saraf Video editor : Ganesh Thale
Category
😹
Fun