Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/5/2021
टेलिव्हिजनवरील मालिकांमधील कलाकार शूटमध्ये खूप बिझी असतात पण त्यातूनही ते वेळ काढत ऑनसेट बरीच धमाल करतात. एखादा सीन कसा शूट होतो? behind सीन कलाकार काय मजा करतात? , हे सर्व पाहूया या खास सेगमेंट्समध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended