गरज आणि करबचतीच्या समन्वयातून गुंतवणूक करा!

  • 3 years ago
कोणतीही गुंतवणूक करताना जोखीम तपासावी. परताव्याचे निश्चित ध्येय असावे, उपलब्ध तरलताही लक्षात घ्यावी. आपले उत्पन्न, गरज आणि कर कार्यक्षमतेत समन्वय साधण्याचे कसब गुंतवणूकदारांनी अंगीकारावे, असे मार्गदर्शन तज्ज्ञ कर सल्लागारांनी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या मंचावरून केले.

#LoksattaArthabrahm​ #Finance​ #MutualFunds​ #Investment​