नाही नाही नाही; केंद्र सरकारच्या 6 खुलाशांची होतेय चर्चा

  • 3 years ago
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारवर विरोधकांनी अनेक आरोप केले. यातील सर्वात मोठा आरोप म्हणजे केंद्राकडून अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जात असल्याचा... या आरोपांवर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यातील अनेक प्रश्नांना केंद्र सरकारने 'असं काही होणार नाही' म्हणत खुलासा केला आहे. यामध्ये रेल्वे, सरकारी बँका यांच्या खासगीकरणाच्या प्रश्नांचा समावेश आहे.

Recommended