PICASSO: Trailer Out | Amazon Primeवर प्रदर्शित होणार 'पिकासो' | Prasad Oak | Amazon Release

  • 3 years ago
दशावतारी कलावंताच्या आयुष्यावर भाष्य करणारा पिकासो या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale